Untitled Document
सहा.परिचारिका प्रसविका(ANM)पदाची तत्पुरती निवड यादी. New
अभियांत्रिकी( सांडपाणी व् घनकचरा व्यवस्थापक) पात्र / अपात्र उमेदवारांची यादी. New
आरोग्य विभाग, जि.प. नंदुरबार औषध निर्माण अधिकारी पदाची तात्पुरती प्रतिक्षा यादी. New
बहु. आरोग्य सेवक (पु.) (MPW)५०% हंगामी फवारणी कर्मचारी यांची अंतिम निवड यादी New
रेती/वाळू घाट निर्गती कारिता ई-निविदा/ई-लिलाव फेरलिलाव क्र.३ सन २०१५-२०१६ ची अधिसूचना New
नविन भूसंपादन कायदा -2013 अंतर्गत सामाजिक परिणाम निर्धारण् करणा-या यंत्रणा/संस्थाबाबत जाहिरात. New
नमूना अ नोटिस गाव नवापाड़ा (नवापुर) New
राज्य स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन धारकांची यादी कोषागार कार्यालय मार्फत New
जिल्हापरिषद कार्यालय साठी कनिष्ट सहाय्यक,वरिष्ट सहाय्यक,परिचर या पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेतील गुणानुक्रमानुसार निवड/प्रतिक्षा यादी बाबत. New
जिल्हाधिकारी कार्यालय साठी तलाठी या पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेतील गुणानुक्रमानुसार तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी बाबत. New
जिल्हाधिकारी कार्यालय साठी शिपाई-वॉचमन या पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेतील गुणानुक्रमानुसार तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी बाबत. New
जिल्हाधिकारी कार्यालय साठी लिपिक या पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेतील गुणानुक्रमानुसार तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी बाबत.New
पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन अंतर्गत अभियांत्रिकी पदाची भरतीची जाहिरात New
अधिसूचना - पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन अंतर्गत (जुलै -२०१५) भरतीची स्थगिति New
रेती/वाळू घाट निर्गती कारिता ई-निविदा/ई-लिलाव फेरलिलाव क्र.२ सन २०१५-२०१६ ची अधिसूचना New
विस्तार अधिकारी(शिक्षण) या संवर्गाची तात्पुरती निवड यादी..New
पशुधन पर्यवेक्षक(तांत्रिक) पदाची तात्पुरती निवड यादी.New
जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळांकरिता व जिल्हा स्तरीय संनियंत्राण कक्षाकरिता आवश्यक असलेल्या भरतीNew
दि.01/01/2000 ते दि.01/01/2015 अखेर अ.का. व मं.अ. संवर्गाची अंतिम जेष्ठता सुचीNew
नंदुरबार जिल्हयातील जाहिर फेर लिलाव 2015-2016New
स्थापत्य अभियांत्रकी सहाय्यक (बांधकाम) मूळ कागदपत्रके तपासणी साठी बोलाविण्याचे परिपत्रक New
कंत्राटी ग्रामसेवक संवार्गाची कागदपत्र तपासणी यादी करणे बाबत New
मूळ कागदपत्रके तपासणी साठी बोलाविण्याचे परिपत्रक (वरिष्ट सहाय्यक(लिपिक),कनिष्ट सहाय्यक(मंत्रा),पतिचर) New
मूळ कागदपत्रके तपासणी साठी बोलाविण्याचे परिपत्रक कनिष्ट अभियंता(बांदकाम) New
मूळ कागदपत्रके तपासणी साठी बोलाविण्याचे परिपत्रक(कनिष्ट सहाय्यक,पशुधन परिवेक्षक,वरिष्ट सहय्य्क)New
विस्तार अधिकारी(शिक्षण) संवर्गाची लेखी परीक्षेचा सुधारित निकलNew
स्थापत्य अभियांत्रकी (लघुसिंचन) या संवर्गाची लेखी परिक्षेची गुणांकन तक्ता..New
पशुधन परिवेक्षक(तांत्रिक) संवर्गाची लेखी परीक्षेचा सुधारित निकलNew

जिल्हा विषयी माहिती

 

जिल्हा विषयी

         नंदुरबार(इंग्रजी-Nandurbar) भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे. १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि जिल्‍हयाची निर्मिती झाली. हे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेले गाव आहे.या जिल्ह्याचे वर्गफळ ५०३५ किमी² आहे. लोकसंख्या १३११७०९ आहे, ज्यामध्ये १५.४५% शहरी आहे(२००१ प्रमाणे).

         नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर + खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत..

अधिक माहिती »
vv
 
 
जिल्हा आपती व्यवस्थापन आराखडा2015-16
 
माहितीचा अधिकार

 नागरिकांसाठी माहितीचा अधिकार कायदा माहिती मिळवण्यासाठी उपयोगी आहे

अधिक माहिती »
मदतीसाठी
  •   Helpline's
  •   NGO's
अधिक माहिती »
संपर्कासाठी संबधीत कार्यालयाशीच संपर्क साधावा

Click Here


Email:collector.nandurbar
@maharashtra.gov.in

 
Best viewed in IE-7.0 or above with a screen resolution of 1024 X 768 pixels
सर्व माहिती हि सामबंधित कार्यालयाकडून विभागाकडून प्राप्त झालेली असून कोणत्याही चुकीच्या माहितीसाठी रा. सु. वि. के. जबाबदार राहणार नाही
अधिक माहितीसाठी संपर्क: वेब माहिती व्यवस्थापक,निवासी उप जिल्हाधिकारी,नंदुरबार