Untitled Document
RO सयंत्रच्या दरपत्रक मागण्याबाबत जाहिरात New
राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियाना अंतर्गत कंत्राटी पदाची जाहिरात New
महाराष्ट्र जमीन महसूल विभाग नंदुरबार, अंतर्गत नोटीस New
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,नंदुरबार यांचे द्रवनत्र वाहतुकीसाठी निविदा New
जिल्हा रुग्णालय,नंदुरबार अंतर्गत रिक्त पदाची जाहिरात New
वनहक्क कायदयाच्या अंमलबजावणीसाठी मानधन तत्वावर (कंत्राटी) कर्मचारी नेमणेबाबतची जाहिरात New
दि.01.01.2015 रोजीची लिपीक, वाहनचालक, लघुटंकलेखक, शिपाई, वॉचमैन व स्वच्छक संवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतिम जेष्ठता सुची यादी New
रेती/वाळू घाट निर्गती कारिता ई-निविदा/ई-लिलाव फेरलिलाव क्र.४ सन २०१५-२०१६ ची अधिसूचना New
सहा.परिचारिका प्रसविका(ANM)पदाची तत्पुरती निवड यादी. New
अभियांत्रिकी( सांडपाणी व् घनकचरा व्यवस्थापक) पात्र / अपात्र उमेदवारांची यादी. New
आरोग्य विभाग, जि.प. नंदुरबार औषध निर्माण अधिकारी पदाची तात्पुरती प्रतिक्षा यादी. New
बहु. आरोग्य सेवक (पु.) (MPW)५०% हंगामी फवारणी कर्मचारी यांची अंतिम निवड यादी New
रेती/वाळू घाट निर्गती कारिता ई-निविदा/ई-लिलाव फेरलिलाव क्र.३ सन २०१५-२०१६ ची अधिसूचना New
नविन भूसंपादन कायदा -2013 अंतर्गत सामाजिक परिणाम निर्धारण् करणा-या यंत्रणा/संस्थाबाबत जाहिरात. New
नमूना अ नोटिस गाव नवापाड़ा (नवापुर) New
राज्य स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन धारकांची यादी कोषागार कार्यालय मार्फत New

जिल्हा विषयी माहिती

 

जिल्हा विषयी

         नंदुरबार(इंग्रजी-Nandurbar) भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे. १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि जिल्‍हयाची निर्मिती झाली. हे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेले गाव आहे.या जिल्ह्याचे वर्गफळ ५०३५ किमी² आहे. लोकसंख्या १३११७०९ आहे, ज्यामध्ये १५.४५% शहरी आहे(२००१ प्रमाणे).

         नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर + खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत..

अधिक माहिती »
vv
 
 
जिल्हा आपती व्यवस्थापन आराखडा2015-16
 
माहितीचा अधिकार

 नागरिकांसाठी माहितीचा अधिकार कायदा माहिती मिळवण्यासाठी उपयोगी आहे

अधिक माहिती »
मदतीसाठी
  •   Helpline's
  •   NGO's
अधिक माहिती »
संपर्कासाठी संबधीत कार्यालयाशीच संपर्क साधावा

Click Here


Email:collector.nandurbar
@maharashtra.gov.in

 
Best viewed in IE-7.0 or above with a screen resolution of 1024 X 768 pixels
सर्व माहिती हि सामबंधित कार्यालयाकडून विभागाकडून प्राप्त झालेली असून कोणत्याही चुकीच्या माहितीसाठी रा. सु. वि. के. जबाबदार राहणार नाही
अधिक माहितीसाठी संपर्क: वेब माहिती व्यवस्थापक,निवासी उप जिल्हाधिकारी,नंदुरबार